सुधामूर्तीयांचंनर्मविनोदीशैलीतलंवैशिष्ट्यपूर्णपुस्तकमराठीत!उत्तरकर्नाटकातल्यायासर्वमाणसांनास्वत:चंअसंखासव्यक्तित्वआहे.तसेचतेसगळेइथल्यावैशिष्ट्यपूर्णसंस्कृतीचाभागहीआहेत.यातीलसर्वकथाम्हणजेटपोया,सुगंधीमोगयाच्याफुलांचागजरा,अस्सलकर्नाटकीगोफातगुंफलेला!या‘सर्वसाधारण’माणसांमध्येजाणवणारं‘असामान्यत्व’लेखिकेच्यास्वभावातलीऋजुताअधोरेखितकरतं.