PARIGH by Sudha Murty

PARIGH

By

Description

पैसाआलाकी,माणूसकाबदलतो?पैसाआलाकी,माणसाच्याअंतर्यामीदडलेलेगुणअवगुणबाहेरयेतात.पैसानसतानादडलेलेअवगुण;पैसाआलाकी,बाहेरयेतात...पैसाहाएखाद्यारावकाचेसारखाअसतो.म्हणूनचकंजूसमाणूसश्रीमंतझालाकी,लोभीबनतो.अधाशीमाणूसजमीनजुमलाखरेदीकरतो.स्वार्थीमाणूसविलासीबनतो.उदारमाणूसदानीबनतो.ज्यांनापैशाचामोहनाही,त्यांनाजवळपैसाअसलाकायकिंवानसलाकाय;काहीचफरकपडतनाही.पैशामुळेखयाखुयामानवीसंबंधांचंदर्शनघडतं.

More Sudha Murty Books