SHANTARAM by Gregory David Roberts

SHANTARAM

By

Description

दूरदेशाहूनआलंहोतंएकगोरंपाखरू.पळूनआलंहोतं.तुटलंहोतंमाणसांपासून...मातृभूमीपासून...जगण्यापासूनच!मागावरअसलेलेपोलीसआणिस्वत:च्याडागाळलेल्याआयुष्याचीलाजवाटणारंमनयापासूनत्यालापळूनजायचंहोतं...लपूनराहायचंहोतं.तेउतरलंहोतंमुंबईत.अंधारी,काळी,कलकलाटाचीदुनिया.पिचलेली...तरीहीताठउभ्याकण्याची!क्षणातनरडीचाघोटघेणारी,क्षणातप्रेमाचीपाखरघालूनपोटाशीकवटाळणारीदुनिया!घरसुटलेलं,कुटुंबतुटलेलं,जिवलगदुरावलेले,अशाशून्यअवस्थेतभिरभिरणारंतेएकुटपाखरूशिरलंमुंबईच्याकुशीत.–आणिबघताबघतासारंबदललं.एकनवीचदुनियाउलगडतगेली.प्रेमाचापाऊस...द्वेषाचाजाळ...विश्वासघाताचेसुरे...रहस्यांचंचक्रव्यूहआणिगुपितांच्यागुहा!शरीरसुखाच्याउफाळत्यालाटांवरनाचणाराउत्कटप्रणयआणितुरुंगाच्याअंधारकोठडीतलारक्तरंजितछळ.जगण्याच्यालढाईतधगधगणा-याझोपड्याआणिपंचतारांकितहॉटेलातलंथंडगारऐश्वर्य.अंडरवल्र्डमधल्याटोळीयुद्धांच्याचिखलातरुजलेलीतत्त्वज्ञानाचीकमळंआणिबॉलीवुडच्याझगमगाटाआडचासुन्नअंधार.याकहाणीतकायनाही?तिच्यापोटाशीआहेपंखांवरखिळेठोकणा-यानियतीलाझुगारून,जगण्याचाअर्थशोधतभिरभिरणारंएकपाखरू,त्याच्यापंखांवरचेप्रेमाचेरंगआणिएकशहर–मुंबई.

More Gregory David Roberts Books