रशियनराज्यक्रांतीच्याअतिशयअस्थिरअशाकालखंडातसमाजातीलसर्वचस्तरांतीलव्यक्तींच्याजीवनातघडूनआलेलादुःखदबदलयाकादंबरीतएकाविस्र्तीणकालपटलावरअत्यंतप्रत्ययकारीपद्धतीनंरेखाटलाआहे.नष्टझालेलंव्यक्तिगतजीवन,देशाच्यानियतीशीअटळपणेबांधलीगेलेलीलोकांचीआयुष्यं,उद्ध्वस्तझालेलीस्वप्नं....आणियुद्धाच्याआणिक्रांतीच्याछिन्नभिन्नवातावरणातहीअकलंकराहिलेलीप्रेमाचीकोवळीकआणिजगण्याचीअनिवारओढ!हीकादंबरीम्हणजेएकविशालजीवनप्रवाहआहे.माणसंयेतात-जातात,युद्धंहोतात,क्रांत्याहोतात,देशनिर्माणहोतात,नष्टहोतात;पणजीवनाचाओघअखंडचालूचअसतो.डॉक्टरआणिकवीअसलेलायुरी,त्याचीपत्नीटोनियाआणिविलक्षणसुंदरप्रेयसीलारायातिघांचीहीकहाणी.