MY NAME IS PARVANA by Deborah Ellis

MY NAME IS PARVANA

By

Description

अफगाणिस्तानातवर्षानुवर्षंचाललेल्यायुद्धामुळेतिथलंराजकीय,आर्थिक,सामाजिकजीवनढवळूननिघालंआहे.तिथल्यानागरिकांनादैनंदिनजीवनासाठीलढाईलढावीलागतेआहे.तालिबाननेअफगाणिस्तानवरकेलेल्याहल्ल्यानंतरतेथीलस्त्रियांवरखूपबंधनंलादण्यातआली.मुलींच्याशाळेतजाण्यावरबंदीआली.मुलींच्याशाळाचबंदपाडल्यागेल्या.स्त्रियांनानोकरीकरण्यासमज्जावकरण्यातआलाआणिकपड्यांवर,सार्वजनिकवावरावरजुनाटबंधनंलादलीगेली.नंतरअमेरिकेनेअफगाणिस्तानवरहल्लाकरूनतालिबानीसत्तासंपुष्टातआणली,तरीसर्वसामान्यलोकांच्याआणिस्त्रियांच्याजीवनातकाहीचफरकपडलानाही.स्त्रियांचंस्थानदुय्यमचराहिलं.अशाविपरीतपरिस्थितीतहीपरवानासारखीमुलगीशिक्षणाची,फ्रान्सलाजाण्याची-स्वातंत्र्यपूर्णभरारीचीस्वप्नेपाहते.अर्थातचत्यासाठीतिलाप्रचंडसंघर्षकरावालागतो.संकटातसापडलेल्यास्त्रियांना/मुलींनाआधारदेणाऱ्यावीरामौसीच्याआधारावरतीयास्फोटकपरिस्थितीतूनकशीबाहेरपडतेयाचंचित्रणकेलंआहे‘मायनेमइजपरवाना’यापुस्तकात.

More Deborah Ellis Books