SANGEET TANSEN by RANJEET, DESAI

SANGEET TANSEN

By

  • Genre Music
  • Released

Description

‘गाणंहेपौर्णिमेच्यारात्रीसारखंअसतं,बिलास.जोरागआळवलाजातो,तोत्यारात्रीचाचंद्रअसतो.अशावेळीनिस्तेजतारेदिसूहीशकतनाहीत.जेठळकतारेआहेत,त्यांच्याचसोबतीनंचंद्रप्रवासकरीतअसतो.बाकीचेसारेतारेचंद्राच्याप्रकाशातलुप्तहोतात.ज्यांचीचंद्रालासाथकरण्याचीकुवतअसते,तेवढेचफक्तदिसतात.जोरागआपणगातो,त्याचंहीअसंचआहे.वादीसंवादीतेवढेचस्वरआपणपाहायलाहवेत.तरचतोरागखुलतो.’...गुलशन,अब्बाजानसारखागुरूमिळणंकठीण!त्यांनीनुसताआकारलावला,तरीकानतृप्तहोतात.संगीतसम्राटतानसेनयांचीमैफलसजवणारंनाटक!

More RANJEET, DESAI Books