SAFARI AFRIKETALI by Peter Allison

SAFARI AFRIKETALI

By

  • Genre Biographies & Memoirs
  • Publisher Rowman & Littlefield
  • Released
  • Size 2.02 MB
  • Length 297 Pages

Description

जंगलहेठिकाणअसेअसतेजिथेतुम्हीजराचुकीचेवागल्यासकोनाच्यातरीतोंडचाघासहोऊशकता!कारणयाजंगलातअसतात,घातकशिकारीप्राणी,चिडलेलेहत्तीआणिजगातलेसर्वातबेभरवशाचेप्राणी-म्हणजे,बेलगामपर्यटकआणिअविचारानेधाडसकरणारेसफारीगाईड!यासगळ्यांचेचित्रणलेखकानेयापुरतकातकेलेआहे.अंगावरधावूनयेणार-यासिंहाचालेखकानेदोनवेळाकसासामनाकेला,ब्रिटिशराजघराण्यातूनआलेल्याझिंगलेल्याअर्धनग्नपर्यटकांचारात्रीच्याअंधारातकसाशोधघेतला,पर्यटकांनीभरलेलीलँडरोव्हरगाडीपाणघोडेअसलेल्याजलप्रवाहातघेऊनगेल्यावरकशीतारांबळउडाली,आणिआफ्रिकेतल्यासर्वातधोकादायकप्राण्यालात्यानेआपलापाळीवप्राणीकसेबनवले,असेविविधअनुभवलेखकगोष्टीरूपातसांगतो.नर्मविनोदीशैलीतलेहेअनुभववाचतानाकधीभीतीनेअंगावरकाटाउभाराहतो,तरकधीकधीहसून-हसूनपुरेवाटहोते,तरकधीडोळ्यातपाणीउभेराहते.चलातर,आफ्रिकेतल्याजंगलातलीशब्दसफरीअनुभवायला!

Preview

More Peter Allison Books