VEDANA ANI VYADHINSAH CHANGAL JIVAN by Vidyamala Burch

VEDANA ANI VYADHINSAH CHANGAL JIVAN

By

Description

‘वेदनाआणिव्याधींसहचांगलंजीवन’हेएकप्रेरणादायीआणिव्यावहारिकमार्गदर्शकआहे.सजगताआणिएकावेळीतेवढ्याचक्षणापुरतंजगणंयांद्वारेजुनाटवेदनाआणिव्याधीकशाताब्यातठेवाव्यात,हेयापुस्तकातसांगितलंआहे.पुरातनसजगध्यानाचीपरिणामकारकताअलीकडच्याकाळातजगन्मान्यझालीआहे.विशेषत:आरोग्यआणितणावयांबाबतीतवेदनाआणिध्यानयाआपल्यावयक्तीकअनुभवातूनविश्वासदेणा-यायापुस्तकामध्येविद्यामालाबर्चयांनीडॉ.जॉनकबाट-झिनआणिइतरयांचंकामपुढेनेलंआहे.आरोग्याच्याकोणत्याहीतक्रारींसहसजगतेनेजगणंशिकल्यामुळेआत्मविश्वास,शहाणपणआणिदयाळूपणाकसामिळतो,हेत्यांनीदाखवूनदिलंआहे.विद्यामालायांनीतयारकेलेल्याअभ्यासक्रमानेहजारोव्याधिग्रस्तांनाअधिकअर्थपूर्णजीवनजगण्यासमदतकेलीआहे.तुमच्याशरीराचीशांतआणिसजगजाणीवप्रत्येकक्षणीनिर्माणकेल्यामुळे,वैफल्यआणिदु:खनाहीसंकरणंशक्यआहे,हेत्यादाखवूनदेतात.जुनाटवेदनाआणिव्याधीयांच्यादुय्यमआणिभावनिकपरिणामांनायोग्यरीतीनेहाताळूनतुम्हीअधिकसकारात्मकजगूशकता.सहजकरण्याजोग्याश्वसनाच्यापद्धती,सामथ्र्यशालीसजगध्यानप्रकार,उपयुक्तआकृत्याआणियांपासूनफायदाझालेल्याव्यक्तींचेप्रेरणादायीअनुभवयांचासमावेश‘वेदनाआणिव्याधींसहचांगलंजीवन’यापुस्तकातआहे.व्याधिग्रस्तांनीहेपुस्तकवाचलंचपाहिजे.जन्मजातदौर्बल्य,एकअपघातआणिअनेकशस्त्रक्रियायांमुळेहोणा-यादीर्घकालीनपाठदुखीपासूनतीसवर्षांपेक्षाअधिककाळविद्यामालाबर्चवेदनाग्रस्तआहेत.आतात्याव्हीलचेअरवापरतात.‘ब्रेथवक्र्सऑर्गनायझेशन’यामान्यवरसंस्थेच्यात्यासहसंस्थापकआहेत.दीर्घकालीनवेदना,व्याधीआणितणावअनुभवतअसणा-याव्यक्तींनास्वत:चीपरिस्थितीध्यान,शरीराचीजाणीवआणिसकारात्मकप्रवृत्तीयांद्वारेकाबूतठेवूनजगण्यासहीसंस्थामदतकरते.

More Vidyamala Burch Books