दुसऱ्यामहायुद्धात‘खेरोस’याछोट्याबेटावर१२००ब्रिटिशसैनिकअडकूनपडलेहोते.हेबेटतुर्कस्तानच्याजवळहोते.त्यांनासोडवायलाजाणाऱ्याबोटींनानॅव्हारनबेटावरीलमहाकायतोफांचाअडथळाहोता.त्यातोफात्यांच्यासमोरच्यासमुद्रातीलकोणतेहीजहाजसहजबुडवूशकतहोत्या.नॅव्हारनवरएकभक्कमकिल्लाहोता.तिथेजर्मनवइटालियनसैन्यहोते.अशायातोफानष्टकरायलामूठभरमाणसांचीतुकडीबेटाच्यामागच्याकड्यावरूनचढूनवरपोचली.खेरोसबेटावरीलसैनिकांनासोडविण्यासयेणारेब्रिटिशआरमार,तोफांचेत्यावरधरलेजाणारेनेमआणित्यानष्टकरण्यासाठीपुढेसरकलेलीतीमूठभरघातपात्यांचीतुकडीयांच्यातशर्यतलागली.शेवटीकोणजिंकले?