‘कार्लोबुलोसान’नावाच्याएकाफिलिपिनोलेखकाचापरिचयमराठीवाचकांनाकरूनद्यावा,म्हणून`लाफ्टरवुइथमायफादर`हेरूपांतरकेलेआहे.‘...बापलेकाचेइतकेमोकळेनातेआपल्याकडेमंजूरनाही.’तरीपणह्यापुस्तकातीलबेरकीपणा,खट्याळपणा,गावरानविनोदआपल्यासारखाचआहे.वातावरणहीफारसेपरकेनाही,काहीचेहरेहीवाचकांनाओळखीचेवाटतील.