दुसऱ्यामहायुद्धाच्याकाळातब्रिटनचंयशस्वीनेतृत्वकेलेलेख्यातकीर्तनेतेम्हणजेविन्स्टनचर्चिल.जागतिकइतिहासातत्यांचीकामगिरीकधीसुवर्णाक्षरांनीनोंदव्हावीअशी,तरकधीविपरीतअर्थानेइतिहासघडवणारीठरली.अशायावादळीव्यक्तिमत्त्वाचाआलेखयापुस्तकामध्येमांडलाआहे.चर्चिलयांचेराजकीयव्यक्तिमत्त्वआणिवैयक्तिकजीवनयाअपरिहार्यपणेएकमेकांमध्येमिसळलेल्यावाटाहोत्या.विन्स्टनच्यास्वभावाचेपडसादत्यांच्यासार्वजनिकजीवनावरआणिपर्यायानेब्रिटनच्याआणिउर्वरितजगाच्याहीपटलावरकसेउमटले?याचामार्मिकलेखाजोखाहोम्सयांनीमांडलाआहे.